
BIG NEWS : गुणवडीतील मुस्लिम समाजानं दिला अजितदादांना पाठींबा; मुस्लिम समाज बांधवांनी केला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पारडं जड होताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील असंख्य मुस्लिम बांधव व