
CAR ACCIDENT : सांगलीत भीषण अपघात; कृष्णा नदीवरील पूलावरून कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू
सांगली : न्यूज कट्टा कोल्हापूर येथील लग्न सोहळ्यावरून परतत असताना भरधाव वेगातील कार कृष्णा नदीच्या पूलावरून कोसळून तीनजण ठार झाल्याची घडली आहे. या घटनेत
