
Shirur BREAKING : शिक्रापूरच्या माजी उपसरपंचांची निर्घृण हत्या; दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनं शिरूर तालुका हादरला..!
शिरूर : न्यूज कट्टा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत