
SHIRUR CRIME : शिक्रापूरच्या माजी उपसरपंचांची ‘या’ कारणातून झाली हत्या; पोलिसांनी १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या..!
शिरूर : न्यूज कट्टा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची काल दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार