
BIG BREAKING : जामीन मिळवून देण्यासाठी न्यायाधीशांनीच मागितली लाच; साताऱ्यात जिल्हा सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल
सातारा : न्यूज कट्टा आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेत असतो. मात्र न्यायाधीशच लाच घेऊ लागले तर काय असा प्रश्न मनात येण्यासारखी धक्कादायक