
इथं काम बोलतं; सकाळी पाहणी आणि दुपारी भूमीपूजन, अजितदादांनी ठरवलं अन् बारामतीतील दत्त मंदिर कामाचा शुभारंभही झाला..!
बारामती : न्यूज कट्टा एकदा शब्द दिला की तो पूर्णच करायचा अशी अजितदादांची खासीयत सर्वश्रुत आहे. बारामती शहरातील वसंतराव पवार मार्गावर असलेलं दत्त मंदिराचा मुद्दा