
PUNE CRIME : अंगात देव येतो म्हणत घरात घुसला.. चाकूचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केला; पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : न्यूज कट्टा माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूचा धाक दाखवत घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.
