
PHALTAN CRIME : वाटणीचा वाद आजोबांच्या जीवावर बेतला; डोक्यात कुऱ्हाडीचा वार आणि दगडाने मारहाण करत नातूंनी केला खून..!
फलटण : न्यूज कट्टा कुटुंबातील वाटणीच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. वाटणीच्या वादातून दोन नातवांनी कुऱ्हाडीने आणि दगडाने मारहाण करत