
CRIME BREAKING : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा कट उधळला; वर्ष पूर्ण होण्याआधीच ‘गेम’ वाजवण्याचा होता प्लॅन
पुणे : न्यूज कट्टा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला

