
BARAMATI MIDC : औद्योगिक ग्राहकांच्या वीजपुरवठ्यासंदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडवणार; मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची ग्वाही
बारामती : न्यूज कट्टा बारामती एमआयडीसी, पणदरे एमआयडीसी, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीसह परिसरातील औद्योगिक ग्राहकांचे वीज पुरवठ्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही

