
SANTOSH DESHMUKH MURDER : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजितदादा स्पष्टच बोलले; जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच..!
पुणे : न्यूज कट्टा बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार
