
BARAMATI CRIME : रम्मी अन् व्यसनानं त्यांना बनवलं चोर; बारामती तालुक्यात विद्युतपंप चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आणि सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत विहीरी आणि बोअरवरील विद्युतपंप चोरून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या

