
BARAMATI CRIME : परप्रांतीय महिलेला डांबून ठेवत केला अत्याचार; बारामती तालुक्यातील पणदरे येथील धक्कादायक घटना
बारामती : न्यूज कट्टा हॉटेलमध्ये कामासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेला डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील पणदरे येथे घडला आहे. स्थानिक गुन्हे
