
BARAMATI CRIME : आमच्याच गावात हॉटेल चालवून आम्हालाच नडतोय; दारू देण्यास नकार दिल्यानं हॉटेल मॅनेजर आणि कामगारावर चाकू हल्ला
बारामती : न्यूज कट्टा दारू देत नसल्याच्या रागातून हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मॅनेजर व कामगारावर चाकूनं हल्ला केल्याची घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे घडली आहे. आमच्या
