
PUNE CRIME : पत्नीला सोडून माझ्यासोबत रहा, नाहीतर आत्महत्या कर; वकील महिलेसमोरच गळफास घेत एकाची आत्महत्या
पुणे : न्यूज कट्टा अनैतिक संबंधातून एका वकील महिलेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.

