
BIG BREAKING : अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहिर; पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे..!
मुंबई : न्यूज कट्टा राज्यातील पालकमंत्र्यांची यादी आज जाहिर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. तर पुणे आणि


