
DAUND BREAKING : गलांडवाडी परिसरात बिबट्याची दहशत; कळपावर हल्ला करत अकरा बकऱ्यांचा पाडला फडशा..!
दौंड : न्यूज कट्टा दौंड तालुक्यातील गलांडवाडी परिसरातील मुळीकवस्ती येथे एका बिबट्याने कळपावर हल्ला करत ११ बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. भरदिवसा बिबट्याने

