
BIG NEWS : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक; ‘या’ तीन दिवसांसाठी असणार ट्रॅफिक ब्लॉक
पुणे : न्यूज कट्टा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी ५८/५०० (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे


