
BIG NEWS : पुण्यात गुइलेन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं घातलं थैमान; रुग्णसंख्या वाढवतेय पुणेकरांची धाकधूक
पुणे : न्यूज कट्टा गेल्या काही दिवसात पुणे शहरात गुइलेन बॅरे सिन्ड्रोम या आजाराने नागरीकांची धाकधूक वाढवली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.


