
BARAMATI CRIME : आई आणि मुलीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ; बारामतीत एकावर अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
बारामती : न्यूज कट्टा घरात एकट्या असलेल्या आई आणि मुलीला जातीवाचक शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. पोलिसात तक्रार केल्यास

