
BIG NEWS : राजगड किल्ल्यावर फिरायला गेला अन डोक्यात दगड पडला; पोलिस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या युवकाचा मृत्यू
राजगड : न्यूज कट्टा किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. अनिल विठ्ठल आवटे असं