
BIG NEWS : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर
मुंबई : न्यूज कट्टा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा जामीन