
SHOCKING : त्यानं फोन करून मित्रांना बोलवलं अन् टाटा..बाय-बाय म्हणत उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूरमधील खळबळजनक घटना
पंढरपूर : न्यूज कट्टा त्यानं आपल्या मित्रांना फोन केला.. त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना भेटल्यानंतर टाटा.. बाय-बाय म्हणत थेट तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.