
SATARA CRIME : जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने रचला खूनाचा कट;नशीब बलवत्तर म्हणून मुलगा वाचला आणि आईसह चौघांना पडल्या बेड्या
कराड : न्यूज कट्टा अनैतिक संबंधात ठरणारा अडसर आणि व्यसनाधीनता यामुळं जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या तरुण मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकार कराड तालुक्यातील वराडे
