
PUNE CRIME : मुलीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त करणं जीवावर बेतलं; पुण्यात मुलीच्या कुटुंबीयांकडून मारहाणीत कामगाराचा मृत्यू
पुणे : न्यूज कट्टा मुलीसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका कामगाराला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गोखलेनगर परिसरात घडली
