
PSI SUICIDE : पुणे पोलिस दल हादरले; तीन दिवस नॉट रीचेबल असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह मिळाला..!
पुणे : न्यूज कट्टा गेल्या तीन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. पुणे शहरातील खडकी
