
CREDAI MAHARASHTRA : बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रेडाईच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे यांची, तर खजिनदारपदी सुरेंद्र भोईटे यांची निवड
बारामती : न्यूज कट्टा देशातील बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असलेल्या क्रेडाईच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी बारामती येथील मुक्ती ग्रूपचे प्रमुख प्रफुल्ल तावरे यांची, तर खजिनदारपदी

