
BARAMATI BREAKING : बारामती शहरातील रुई येथील पेट्रोलपंपावर मारहाणीची घटना; एकावर कोयत्याने वार
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील रुई येथील खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंपानजीक मारहाणीचा प्रकार घडला आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एकाला काहींनी मारहाण करत बाहेर आणून