
SHIRWAL CRIME : जुन्या वादातून तलवारीने वार करत युवकाची हत्या; रक्ताने माखलेल्या तलवारीसह आरोपी पोलिस ठाण्यात झाला हजर..!
शिरवळ : न्यूज कट्टा जुन्या वादातून एकाने कंपनीत सोबत करणाऱ्या सहकारी युवकाचा तलवारीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना शिरवळ एमआयडीसीत घडली आहे. विशेष म्हणजे
