
PUNE CRIME : चुलत भावांमधील वाद विकोपाला गेला अन त्यानं थेट भावाला पाचव्या मजल्यावरून ढकललं; पुण्यात उडाली खळबळ
पुणे : न्यूज कट्टा एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या चुलत भावाला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला
