
BARAMATI BREAKING : बारामतीच्या बालगृहातून बेपत्ता मुलाचा नीरा डाव्या कालव्यात पडून मृत्यू, ४८ तासानंतर सापडला मृतदेह
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील मिशन बॉइज होम येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलाचा नीरा डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. ४८ तासानंतर
