
BARAMATI : पत्रास कारण की.. बारामतीकरांसाठी वैचारीक मेजवानी; रविवारी अरविंद जगताप यांचे गदिमा सभागृहात व्याख्यान
बारामती : न्यूज कट्टा रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या
