
BARAMATI CRIME : बुलेटच्या सायलेन्सरला कर्कश्श फटाके; बारामतीच्या वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा
बारामती : न्यूज कट्टा बारामती वाहतूक शाखेने स्वच्छ, सुंदर आणि हरित असलेल्या बारामती शहरात आता ‘शांतता व सुव्यवस्था’ राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्कश्श आणि मोठा
