
CRIME BREAKING : दहा मिनिटांत येतो सांगून गेला अन शरीरावर चटके दिलेल्या अवस्थेत विवस्त्र मृतदेह आढळला; माळशिरसमधील धक्कादायक घटना
माळशिरस : न्यूज कट्टा माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील एका युवकाची अज्ञात कारणातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाचा विवस्त्र अवस्थेत
