
BIG BREAKING : पुणे जिल्हा परिषदेतील तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; एकाच कामासाठी तिघांनीही लावली होती सेटिंग..!
पुणे : न्यूज कट्टा रस्त्याच्या कामांचे बिल काढण्यासाठी लाच घेताना पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही