
BIG NEWS : बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला संजीवनी मिळणार; निरा-कऱ्हा उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण होणार, अजितदादांकडून शब्दपूर्ती
बारामती : न्यूज कट्टा विधानसभा निवडणूक काळात बारामती तालुक्याच्या जिरायत भागाची ‘जिरायत’ ही ओळख कायमस्वरूपी बदलण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार
