
BARAMATI BREAKING : बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली; पंकज भुसे नवीन मुख्याधिकारी
बारामती : न्यूज कट्टा बारामतीत काल नगररचना अधिकारी विकास ढेकळे याला लाचलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर आज मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली झाली आहे.

