
DAUND BREAKING : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले चिमुकल्या अर्भकांचे अवयव; सात अर्भकं फेकून दिल्याच्या घटनेनं दौंडमध्ये उडाली खळबळ
दौंड : न्यूज कट्टा दौंड शहरानजीक असलेल्या बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा ते सात अर्भकं आढळून आली आहेत. या अर्भकांचे अवयव प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरून कचऱ्यात