
BARAMATI CRIME : बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात युवकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा
