
BIG NEWS : बारामतीच्या लखोबा लोखंडेचा आणखी एक उद्योग; पुण्यात अलिशान फ्लॅट देण्याच्या अमिषानं सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लावला दीड कोटींना चुना..!
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा बारामतीचा लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याच्या उद्योगांची मालिका थांबता थांबत नाही. त्यानं वेगवेगळी आमिषं दाखवत अनेकांना गंडा


