
BARAMATI CRIME : व्याजाच्या पैशांसाठी तगादा; दोघांनी ठरवून केला रोहित गाडेकरचा खून, सोरटेवाडीतील खून प्रकरणात दोघांना अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील रोहित गाडेकर या युवकाच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना चाकण आणि वडगाव निंबाळकर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी