
BARAMATI BREAKING : बारामतीचं विमानतळ आता एमआयडीसीच्या ताब्यात; रिलायन्स समूहाचा करार रद्द करत एमआयडीसीने घेतला ताबा
बारामती : न्यूज कट्टा बारामती एमआयडीसीच्या हद्दीतील विमानतळ आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आलं आहे. रिलायन्स समूहाने भाडेपट्टा कराराच्या अटी व शर्तींचा भंग


