
SHOCKING : बारामतीत अकॅडमी चालकाचा संतापजनक उद्योग; अकॅडमी चालकांचा माज पोलिस यंत्रणा मोडीत काढणार का..?
बारामती : न्यूज कट्टा बारामतीत गेल्या काही काळात बेकायदेशीर अकॅडमींनी हैदोस घातला असून शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या या अकॅडमींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने
