
छत्रपती साखर कारखान्याच्या इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती; बारामतीत ‘या’ ठिकाणी अजितदादांच्या उपस्थितीत होणार मुलाखती
बारामती : न्यूज कट्टा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री
