
बारामतीच्या लखोबा लोखंडेला कोण वाचवतंय; अनेक ठिकाणी तक्रारीनंतरही गुन्हे दाखल नाहीच..!
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा बारामतीशेजारील तालुक्यातील नेत्याची जवळीक सांगून अनेकांना गंडवणाऱ्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद लोखंडे याच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.


