
BIG NEWS : बारामतीच्या लखोबा लोखंडेसमोरील अडचणी वाढणार; मुंबईनंतर आता अन्य ठिकाणीही पोलिसांच्या कारवाईला वेग येणार
बारामती : न्यूज कट्टा दूध व्यवसायातील कंपनीला १० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बारामतीच्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.
