
SHOCKING : पत्नीचा खून केला, मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघाला अन पोलिसांनी हटकलं; पुण्यात मध्यरात्री उघडकीस आली खूनाची घटना
पुणे : न्यूज कट्टा मध्यरात्री पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचा
