
BARAMATI BREAKING : छत्रपती कारखान्यापाठोपाठ माळेगावचंही बिगुल वाजणार; आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार
बारामती : न्यूज कट्टा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आठवड्याभरात
