
BARAMATI BREAKING : १६ लाखांच्या बिलासाठी ६० हजारांची मागणी; पळशीच्या ग्रामसेवकाला २५ हजार घेताना रंगेहाथ पकडलं..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवक कांता बापूराव काळाणे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ