
BARAMATI BREAKING : गुन्ह्यात नाव न घेता वाहन सोडून देण्यासाठी मागितली ३० हजारांची लाच; बारामतीत पोलिसासह खासगी इसमावर गुन्हा दाखल
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या एका अपघातात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वाहन परत देण्यासाठी म्हणून ३० हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी

